Google Pixel Watch ॲप वापरून Android 8.0 किंवा त्यावरील आवृत्ती असलेल्या तुमच्या डिव्हाइसवरून Google Pixel Watch सेट आणि व्यवस्थापित करा. तुम्ही वॉच फेस सहज कस्टमाइझ करणे, Google Assistant आणि Google Wallet सेट करणे, नोटिफिकेशन व्यवस्थापित करणे व आणखी बरेच काही करू शकता.
तुम्हाला Google Pixel Watch ॲप वापरून करता येतील अशा काही गोष्टी इथे दिल्या आहेत:
• वॉचफेस कस्टमाइझ करणे
• टाइल व्यवस्थापित करणे
• इशारे आणि नोटिफिकेशन कस्टमाइझ करणे
• Google ॲप्स आणि खाती व्यवस्थापित करणे
• ॲप्स इंस्टॉल आणि व्यवस्थापित करणे
• मोबाइल वाहक सेट करणे (फक्त निवडक देश आणि वाहकांसाठी उपलब्ध). g.co/pixelwatch/networkinfo इथे माहिती उपलब्ध
• गोपनीयता सेटिंग्ज व्यवस्थापित करणे
प्रश्न किंवा सपोर्टसाठी कृपया Google Pixel Watch Community समुदायाला भेट द्या: https://goo.gle/3DT6wCg
Google Pixel Watch हे फक्त पुढील देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये उपलब्ध आहे: युनायटेड स्टेट्स, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, कॅनडा, झेकिया, डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, भारत, आयर्लंड, इटली, जपान, लाटव्हिया, लिथुआनिया, मलेशिया, नेदरलँड्स, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, सिंगापूर, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, तैवान, युनायटेड किंगडम.